पुरस्कार

पुरस्कार-

  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेचा सन 2004 चा जि.प. गावचा पुरस्कार.
  • महात्मा गांधी तंटामुक्त अभियान गावात उत्कृष्ठपणे राबविले आहे.
  • सन 2008 साली बीमाग्राम पुरस्कार मिळाला.

भांडणतंटा आपापसात मिटवला जात आहे. त्यामुळे पोलिसस्टेशनकडे जाण्याची नागरिकांची संख्या अत्यंत कमी झाली. परिणामी गावात शांतता निर्माण झाली. गावामध्ये उत्कृष्ठ प्रकारची स्मशानभूमी आहे. पुरातन काळातील मोठे वडाचे झाड आहे.