इतिहास

इतिहास-

  • किर्लोस्कर वाडीपासून पश्चिमेसव 5 कि.मीटर अंतरावर व कराड तासगाव राज्यमार्गापासुन दक्षिणेस 10 कि. मीटर अंतरावर व कृष्णा नदीच्या काठावर पुणदी (वाळवा) हे गाव वसलेले आहे.
  • सातारा जिल्हयातून जावळीहून मोरे पाटील यांची दोन कुटुंबे आली. तत्पुर्वी येथे कोळी पाटील यांचे वास्तव्य होते. त्यानंतर रणखांबे, ढोकळे, यादव, मोहिते, जाधव, हराळे, मुस्लिम, रोमोशी, झेंडे, नायकवडी, चव्हाण, जोशी, तांबोळी, कांबळे, नांगरे, केसरे, कासार, पंढरे, इंगळे, देसाई, कुंभार, मोटे, गुरव, अशी अडनावे आहेत. ही कुटूंबे गावात रहीवाशी आहेत.