आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी-

  • पुणदी तर्फे वाळवा ग्रांमपंचायतीची स्थापना 23/09/55 रोजी झाली.
  • 8 सप्टेंबर 1955 रोजी झाली गावची लोकसंख्या 4240/- (चार हजार दोनशे चाळीस इतकी आहे).
  • ग्रामपंचायत सदस्य संख्या – 11.
  • मागासवर्गीय लोकसंख्या – 465.
  • उर्वरीत मराठा समाज – 3775.
  • पलुस ते पुणदी अंतर – 15 कि. मी.
  • कि. वाडी. ते पुणदी अंतर – 7 कि.मी.
  • जिल्ह्याचे ठिकाण – सांगली.
  • सांगली ते पुणदी अंतर – 55 कि. मी.
  • श्री. क्षेत्र औदुंबर ते पुणदी – 25 कि.मी.