विविध योजना

विविध योजना-

  • या राज्यात राज्य सरकारच्या माध्यमातून यशवंत ग्राम समृद्धि योजने अंतर्गत रस्ते कॉक्रेट, आर सी, सी गटर, रस्ते, खडीकरण, परिसरात झाडे लावली.
  • गावातील बांथरुमच्या पाण्याची व्यवस्थापना गटाराच्या माध्यमातून काढून देण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य सुधारणा झाली भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची कतरता पडू नये म्हणून जलस्वराज्य योजनेचे काम प्रगती पतावर आहे.
  • गावात सांस्कृतिक हॉलची उभारणी करणेचा मानस आहे आशा पदध्दतीने गावाच्या शुशोभिकरणास अधिक भर पडण्यासाठी उपाय योजना करण्यात आली आहे.