जमिनी बददल

जमिनी बददल माहिती-

  1. गावात बागायत आणि जिरायती दोन्ही प्रकारची जमिन आहे.
  2. गावाच्या नदीकडच्या भागात सुपीक काळी कसदार जमिन आहे.
  3. गावाच्या दक्षिण बाजूस काही प्रमाणात हलक्या व मध्यपृतीची जमिन पाहावयास मिळते.
  4. गावात एकून जमिन – 1 हजार 630 हे क्षेत्र.
  5. लागवडी खालील जमिन – 1 हजार 315 हे क्षेत्र.
  6. पडीक जमिन 315 एकर.
  7. गावठाण जमिन – 20 एकर.
  8. नदया, नाले – 30 हेक्टर.