रोजगाराची उपलब्धता

रोजगाराची उपलब्धता-

  • गावातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतीला पाणी लिफ्ट इरीगेशनच्या माध्यमातुन व सार्वजनिक जलसिंचन माध्यमातुन पाणी मिळाले. त्यामुळे नदीकडील चढ उतारावरील भाग पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असणारा भागास लिफ्ट व्दारे पाणी दिले जाते. एकीकडे समृध्दी व दुसरीकडे व दुसरीकडे दुष्काळ ही परिस्थिती नाही. आणि गाव हिरवेगार आली धान्य धान्याने समृद आहे. त्यामुळे शेती पासुन मिळणारी पिके ज्वारी, उस, कांदे, पालेभाज्या, ही प्रमुख पिके घेता येतात तसेच दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. त्यामुळे शेती माल, पुणे मुंबई बाजार पेठेत जातो. त्यातुनही रोजगार उलब्ध झाला आहे.