उत्पन्नाची साधने

उत्पन्नाची साधने-

  • गावात मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे. पारंपारिक या पिकाबरोबर स या सारखे नगदी पिके घेतली जातात.
  • फळ बागावर ही शेतकरी भर देत आहेत त्यातून मिळणा-या उत्पन्नावर उपजिविका करत असतात त्याचबरोबर जोड धंदा म्हणून शेतीला पुरक दुग्ध व्यवसाय मोठया प्रमाणात या व्यवसायात शेतकरी मोठया प्रमाणात शेतकरी भर देत असत.
  • आनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण कुकूट पालण, शेळीपालन, गाई व म्हेशीचे गोटे गांवात दोन मोठया दोन पोल्ट्री आहेत तसेच सरकारच्या नवीन उपक्रमामुळे बचत गट सुरु झाल्यामुळे गावातील दोन हॉटेल आहेत.
  • आणि 15 किराणा मालाची दुकाने आहेत.
  • गावात शेतक-यांनी गांडूळ खत प्रकल्प उभे केले आहेत त्यापासून गावात सुशिक्षित बेकार महिला शेतकरी ग्रामस्त उत्पन्न घेत असतात.