स्वयंरोजगार

स्वयंरोजगार-

  • या गावातील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध घेणेसाठी शेवई, मशिन, मिरची कांडप, पिठाची चक्की, व्यवसाय अतिशय उत्तम पध्दतीने सुरु आहेत.
  • बचतगाटाच्या माध्यमातुन शेवई तयार करणे मसाला डाळी, मेणबत्ती इ. खडु, तयार करणे, यासारखी छोटे व्यवसाय सुरु आहेत.
  • गावातील अनेक तरुणांनी, जीप, टेम्पो घेउफन स्वत: रोजगार उपलब्ध केला आहे.
  • दुग्ध व्यवसाय कुकुट पालन व्यवसाय सरकी पेंड गोळी असे विक्री व्यवसाय सुरु आहेत.
  • गावात सार्वजनिक दत्त मंदीरासमोर सामुदायिक विवाह सोहळे गायोजित केले जातात. यापासुन गावातील विकासात भर पडण्यासाठी स्वयंरोजगार सुरु आहेत.