व्यक्तिमत्वे

व्यक्तिमत्वे-

1. कै. भिमराव पांडूरंग पाटील:-गांवच्या प्रगतीचा ध्यास असणारे हे एक व्यक्तीमत्व पुणदी गांवचे पहिले सरपंच म्हणून कार्यरत होते.

2. कै. रामजी जयराम मोरे पाटील:-या गांवातील प्रगतीचा ध्यास साधुन शेतक-यांच्या हितासाठी कार्य केले. श्री. हनुमान विविध कार्यकारी सोसायटी पुणे देये संस्थापक चेअरमन म्हणून काम केले.

3. कै. रामचंद्र भाऊ पाटील:-या गांवाच्या सामाजिक क्षेत्रात हनुमान सोसायटी, धान्य सोसायटी चेअरमन म्हणून त्यांनी काम केले.

4. कै. सोनाप्पा रावजी पाटील:-यांनी या गावामध्ये जागृत देवस्थान मारुती ट्रस्टचे संस्थापक चेअरमन होते व हूताला किसन अहिर सोसायटी कारखान्याचे संचालक पद भूषविले आहे.

5. कै. अनंदराव दत्ताजी य पाटील:-यांनी पलुस तालुका मार्केट कमिटी संचालक व राजाराम बापु बॅंकेचे संचालक म्हणून काम केले.

6. श्री. पतंग बापु पाटील:-हे यवंवत काशिद शिक्षण या संस्थेचे अध्यक्ष आहेत व सामाजिक कार्याची आवड आहे.

7.श्री. हनमंत एकनाथ पाटील:-हुतात्मा सहकारी बॅंकेचे व्हा. चेअरमन तसेच माजी सरपंच पंचायत समिती तासगांव माजी सदस्य तसेच गावातील प्रत्येक कामात सहभागी असतात.

8. हौसेराव सिदु पाटील:-तासगांव पंचायत समिती माजी उपसभापती तसेच राजाराम बापु सह सा कारखाना येथे शेती अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

9. सौ. प्रमिला रामचंद्र पाटील:-पलुस पंचायत समिती माजी उपसभापती म्हणुन त्यांनी काम केले.

10. पंडितराव सर्जेराव पाटील:-पळस तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जय हनुमान क्रिडामंडळ पुणदीपचे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेतात.

11. लक्ष्मण शंकर रणबांबे:-हुतात्मा सहकारी बॅंकेचे व्हा. चेअरमन तसेच माजी सरपंच पंचायत समिती तासगांव माजी सदस्य तसेच गावातील प्रत्येक कामात सहभागी असतात.

12. महादेव बाबुराव नांगरे:-क्रांती कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

13. रविंद्र रामचंद्र पाटील:-हे पुणदी गावचे पोसीस पाटील महणून कार्यरत आहेत.

13. दादासो महादेव गुरव:-हे मानसिंग को.ऑप. बॅंक लि. दुधोडी या बॅकेचे संचालक आहेत.