सामाजिक व्यक्तिमत्वे

सामाजिक व्यक्तिमत्वे-

लक्ष्मण पांडुरंग काम्बले:- (एल. पी. काम्बले)
यांणी राहुरी कृषि विध्यापिठात डायरेक्ट ऑफ़ एक्सटेंशन चे पद भूषविले तसेच त्यानी अमेरिकेत पी.एच.डी. पदवी केली.

डी. व्ही. पलुस (पुनदिकर)-
यांना यशस्वी उद्योजक म्हणुन राष्ट्रपतिच्या हस्ते पुरस्कार. नेशनल अवार्ड दिल्ली हा पुरस्कार ISO मानांकन प्राप्त झाला.

 एम्.आर. पाटिल-
ते सध्या सांगली जिल्हा परिषद् जल स्वराज विभागाचे उप मुख्य. कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.

आशीष महादेव वाघमारे-
मास्टर ऑफ़ हेल्थ या उच्च शिक्षनासाठी अमेरिकेत निवड झाली

बी. डी. पाटिल-
हे सद्ध्या वकील म्हणुन कार्यरत आहेत