सुविधा

आरोग्य सुविधा-

 

 • गांवात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राची 1984 साली स्थापना झाली. या उपकेंद्राची सुसज्ज इमारत आहेत. या उपकेंद्रा माफर्त गावातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. उदा- हिवताप, माताबाल, संगोपण, शयरोग, नियंत्रण, कुष्ठरोग, निमुर्लन, अंधत्व निवारण, कुंटूब नियोजन , पुरुष नसबंदी, या सारखे कार्यक्रम प्रमुख्याने राविले जातात.
 • प्रथमउपचारा बरोबर महिलांची डिलीव्हरी केली जाते.
 • शालेय विद्याथ्र्यांचे आरोग्य तपासनी किशोर वयो गटातील मुलांच्या आरोग्यात तपासनी व औषधोपचार आणि सल्ला दिला जातो.
 • तसेच घरोघरी भेटी देन साथीच्या रोगाचे सर्वेक्षण केले जातेत्र.
 • पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासले जातात पल्स पोजिओ, जंतूनाशक आरोग्य शिबीर आयोजिन केले जाते. त्यामाफर्त लोकामध्ये जन जागृती निमाण्र करून उपचार पध्दती राबवली जाते.
 • गावात दोन मेडिकल औषध दुकाने आहेत यामुळे गावातील आरेाग्य स्वच्छ निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

पायाभूत सुविधा-

 • गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरणे करण्यात आले आहे.
 • गाव आणि व रस्त्यांची जोडण्यासाठी रस्त्याचे खडीकरण व मुरमी करणाचे रस्ते तयार केले आहे.
 • इनामपट्टा वरती इंगळे वस्ती, हराळे वस्ती, येथे जाण्यासाठी चांगला प्रकारचे रस्ते आहेत.
 • त्याचप्रमाणे रस्त्यावर विजेच्या दिव्याचजी सोय केली आहे. गावातील गल्ली, बोळ कॉक्रीट करत आहेत.
 • नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाला प्रादेशिक जल पाणीपुरवठा योजना कुंडतमाफर्त पाणीपुरवठा केला आहे.
 • गावात उंच अशी टाकी आहेत्र त्या टाकीत पाणी घेउन गावाला योग्य दाबाने पाणीपुरवठा केला जातो. प्रादेशिक योजना गावापुरती मर्यादीत आहे.
 • गावात वैयक्तिक शौचालय संस्था, चांगल्या प्रकारे गरीब लोकांच्यासाठी गावास सार्वजनिक शौचालय स्वच्छतागृह आहेत.
 • गावांत चांगल्याप्रकारे एस.टी. या दळवळणाची सोय आहे.
 • गावात बुताला सह बॅंक.लि. वाळवा या बॅंकेची शाखा गावात आहे.
 • पोस्ट कार्यालय केंद्र गावात असल्यामुळे वाडीवस्ती वरही फोनची सुविधा उपलब्ध झाली आहे.