समस्या

समस्या-

  1. गावातील काही भागात भूमिगत गटारी नाहीत.
  2. रस्त्यांना जोडणारे रस्त्यांचे डांबरीकरण केलेले नाही.
  3. गावात रुग्ण वाइकांना ही क्रीडांगण याचा अभाव आहे.
  4. गावात लहान मुलांना बागडण्यासाठी बागबगीच्या नाही.