माहिती

स्वच्छता-

  • स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आग्रही असते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान निर्मल ग्राम यात सातत्याने सहभाग घेतला.
  • ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली.
  • पावसाळयात डासाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी औषध फवारणी केली जाते.
  • त्या प्रमाणे नागरीकाना पिण्याच्या पाण्यातुन पावसाळी आजारांची लागणन होउ नये यासाठी घरोघरी मेडिक्लोअर वाटप केली जात.
  • गावातील क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी वेळोवेळी परीसराची स्चच्छता करतात.