पर्यटन

पर्यटन-

  • गावातील जागृत हनुमान मंदीराला क वर्ग तीर्थ क्षेत्र म्हणुन मंजुरी मिळाली आहे.
  • तसेच गसावाच्या पश्चिमेस कृष्णा नदीवर प्रशस्त मीण घाट बांधला आहे.
  • त्यामुळे पुराच्या पाण्यापासुन गावाचे संरक्षण होत आहे.
  • घाटाजवळील टेकडीवर अनेक वृक्षाची छाया पर्यटकांना आकृषित करणे.
  • पर्यटकासाठी नौकाविहाराची संधी उपलब्ध आहे.