पिके फळबागा

पिकांची माहिती-

  • शेती हा गावातीली प्रमुख व्यवसाय आहे. उस, तांदुळ भुईमुग, गहु, केळी, सोयाबिन, कांदे, भाजीपालाफळे या पिकांचे उत्पन्न घेतले जाते. गावातील पिकांचे क्षेत्र जास्त प्रमाणात आहे.

फळबाग-

  • गावातील शेतकरी आधुनिक शेतीची काल धरणारा आहे. पारंपारीक पिकांबरोबर फळबागांवर येथील बळीराजा आपले लक्ष केंद्रीत करत आहे. त्यात आंबा, चिक्कु, नारळ, पेरु केळी या फळबागांचा समावेश आहे. या मालाची विक्री करणेसाठी पुणे, मुंबई बाजारपेठेत फळे पाठविली जात आहेत. शेतक-यांमध्ये मार्केटींग विषयीच्या जागरुकतेमुळे मोठया बाजारपेठांमध्ये फळे पाठवण्यास सुरवात झाली आहे.