प्राणीसंपदा

प्राणीसंपदा-

  • गावात शेतीबरोबरच जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो.
  • त्यामुळे संकरीत गाई व म्हैशीची संख्या प्रत्येकी एक हजाराहून अधिक आहे.
  • ठिकठिकाणी दुध संकलन करणेस दुध डेअरी आहेत. 15 दिवाला दुधाचे उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी वर्ग या व्यवसायाकडे मोठया प्रमाणात वळत आहे. काही ग्रामस्थांनी एस.टी.डी. बुथ कपडयाने दुकान जीवनावश्यक वस्तूंचे स्टोअर्स, स्टॉल उभे करुन उत्पन्नाची साधने निर्माण केली आहेत.