आकडेमोडी
शासकीय सांख्यिकी-
- पुणदी तर्फे वाळवा ग्रांमपंचायतीची स्थापना 23/09/55 रोजी झाली.
- 8 सप्टेंबर 1955 रोजी झाली गावची लोकसंख्या 4240/- (चार हजार दोनशे चाळीस इतकी आहे).
- ग्रामपंचायत सदस्य संख्या – 11.
- मागासवर्गीय लोकसंख्या – 465.
- उर्वरीत मराठा समाज – 3775.
- पलुस ते पुणदी अंतर – 15 कि. मी.
- कि. वाडी. ते पुणदी अंतर – 7 कि.मी.
- जिल्ह्याचे ठिकाण – सांगली.
- सांगली ते पुणदी अंतर – 55 कि. मी.
- श्री. क्षेत्र औदुंबर ते पुणदी – 25 कि.मी.