पर्यटन
पर्यटन-
- गावातील जागृत हनुमान मंदीराला क वर्ग तीर्थ क्षेत्र म्हणुन मंजुरी मिळाली आहे.
- तसेच गसावाच्या पश्चिमेस कृष्णा नदीवर प्रशस्त मीण घाट बांधला आहे.
- त्यामुळे पुराच्या पाण्यापासुन गावाचे संरक्षण होत आहे.
- घाटाजवळील टेकडीवर अनेक वृक्षाची छाया पर्यटकांना आकृषित करणे.
- पर्यटकासाठी नौकाविहाराची संधी उपलब्ध आहे.