जमिनी बददल
जमिनी बददल माहिती-
- गावात बागायत आणि जिरायती दोन्ही प्रकारची जमिन आहे.
- गावाच्या नदीकडच्या भागात सुपीक काळी कसदार जमिन आहे.
- गावाच्या दक्षिण बाजूस काही प्रमाणात हलक्या व मध्यपृतीची जमिन पाहावयास मिळते.
- गावात एकून जमिन – 1 हजार 630 हे क्षेत्र.
- लागवडी खालील जमिन – 1 हजार 315 हे क्षेत्र.
- पडीक जमिन 315 एकर.
- गावठाण जमिन – 20 एकर.
- नदया, नाले – 30 हेक्टर.